वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यातील जंगलातून होणारी मौल्यवान सागवानाची तस्करी रोखण्यासाठी तीनही राज्यातील वन अधिकारी संयुक्त मोहीम राबविणार आहेत. ...
बुलडाणा : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी २0१७-१८ मध्ये राज्यभर वन शेती अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे; मात्र वन शेती अभियानाची जिल्ह्यात कुठलीच हालचाल अद्याप सुरू झालेली नाही, तसेच कृषी वि ...
रिसोड: तालुक्यातील कुर्हा मांडवा येथे एका जखमी अवस्थेतील माकडाला जीवानिशी मारल्यानंतर त्याच्या मृतदेहास झाडावर लटकवून प्रतारणा करणार्या पवन कडूजी बांगर या आरोपीसह इतर दोघांना वन विभागाने रविवारी ताब्यात घेतले आहे. ...
चतारी (अकोला): पातूर तालुक्यातील चतारी शिवारात झालेल्या झटापटीत बिबट्याने नीलगाय फस्त केल्याची घटना शनिवारी रात्री १0.३0 ते ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत तेलंगणा राज्याच्या विशेष पोलीस दलाला मोठं यश मिळालं आहे. 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात विशेष दलाला यश आलं आहे. गुरूवारी सकाळी तेलंगणातील टेकुलापल्लीच्या जंगलात भेटापुडी गावाजवळ झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा ख ...