पिंपळगाव सैलानी : सैलानीच्या जंगलामध्ये २६ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागली. यावेळी शे.शफीक शे.करीम यांनी त्वरित पाण्याचे टँकर व नागरिकांना पाठवल्यामुळे आग विझवण्यात यश आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील जंगलातील वृक्षांची कत्तल होणे, आता नित्याचीच बाब झाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या डुग्गीपार बिटाअंतर्गत ...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपाल (आरएफओ) यांना प्रशिक्षण आणि जबाबदारी या दोन्ही बाबी एकाचवेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नवनियुक्त आरएफओंची कसरत होत असून, परीविक्षाधीन कालावधी कागदोपत्रीच सुरू असल्याचे वास्तव आहे. ...
पणुंब्रे-घागरेवाडी शिवारात मंगळवारी दाखल झालेल्या सात गव्यांना शोधण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. मात्र, बुधवारी दिवसभर एकाही गव्याचे दर्शन झाले नाही. या गव्यांनी नेमका कुठे आश्रय घेतला आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गवे दिसल्यास त्यांच् ...