आरे कॉलनी येथील युनिट क्रमांक ३२मधील आंब्याच्या झाडाच्या खोडावर खोल छिद्र पाडून त्यात अॅसिडसदृश विषारी द्रव्याचा वापर करत झाड मारण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...
जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा तालुक्यात १६० दशलक्ष वर्षापूर्वीचे डायनासोरचे अवशेष तीन वर्षापूर्वी मिळाले होते. त्याचा आधार घेत सिरोंचाजवळ डायनासोरचे जीवाष्म संग्रहालय बनविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ...
नववीत असताना जिवंत साप अगदी लिलया पकडणारी ती आता जंगल संवर्धनासाठी पुढे आलेय. अवघ्या २५ वर्षांच्या वयात तिचं धाडस पाहूनच आपल्या काळजात धडकी भरेल. बिबट्याला पाहून पळून जाणाऱ्यांपैकी ती नाही तर त्याचा फोटो काढण्याची हिंमत बाळगणारी ही सह्याद्रीची सुकन्य ...
मावळ तालुक्यातील अनेक डोंगर वणवे लागून ओसाड झाले आहेत. मात्र एकही डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यास वन विभागास जमलेले नाही आणि तसे प्रयत्नही वन विभाग करताना दिसत नसल्याची तक्रार अनेक पर्यावरणप्रेमी करीत आहेत. ...
चचेगाव, ता. कऱ्हाड येथे बिबट्याकडून पाच शेळ्या ठार केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चार शेळ्या अन् एक बोकडाचा समावेश आहे. चचेगाव येथील जुने गावठाण परिसरात संभाजी गणपती पवार यांच्या गोठ्यात ही घटना घडली असल्याची माहित ...
गेल्या अनेक वर्षांपासून लोकसहभागातून वनविभागाने राखून ठेवलेले तताणी येथील राखीव वनक्षेत्र काही अज्ञात माथेफीरूंनी पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तताणीच्या डोंगरावर वणवा पेटल्याने वन्य जीवांसह शंभर हेक्टरहून अधीक क्षेत्रावरील व ...