गेवराई : तालुक्यातील पाचेगाव शिवारातील वनविभागाच्या हद्दीत प्रवेश करून विना परवाना रस्ता बनवुन व १३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत लावलेल्या रोपांचे नुकसान केल्याप्रकरणी आय.आर.बी. चे ७ टिप्पर व एक जेसीबी असा दोन कोटी २५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही ...
यंदा सर्वत्र पाण्याची टंचाई भाषत असून याचा फटका आता वन्य जीवांवरसुद्धा बसत असल्याचे दिसत आहे. पाण्याविना अनेक पक्षी व प्राणी लाहीलाही होत आहेत. काही पक्षी व प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेताना दिसत आहेत. ...
हेवाळे-राणेवाडीत जंगली हत्तींच्या कळपाने सिध्देश राणे यांच्या केळी बागायतीचे पुन्हा एकदा लाखो रूपयांचे नुकसान केले. गेल्या आठ दिवसांत सलग तीन वेळा हत्तींनी एकाच बागायतदाराच्या बागायतीत घुसून नुकसान केले आहे. सातत्याने होणाऱ्या या नुकसानीमुळे राणे हत ...
१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत नागपूर विभागाला २ कोटी ६२ लक्ष ६५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यासंदर्भातील नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली. ...
हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी १३ कोटी वृक्षलागवडीच्या विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ...
महिला पाककलेत निपुण असतात. कधी दिवाळीनिमित्त, तर कधी विविध समारंभासाठी त्या लाडू बनवीत असतात; पण हरित वनांच्या निर्मितीसाठी एक आगळावेगळा उपक्र म साजरा करत झाडांच्या बियांचे म्हणेज सीड लड्डू तयार करण्याची अनोखी कार्यशाळा संपन्न झाली. ...
सकाळची वेळ...गेले दोन महिने घराभोवती शत्रूसारखा घिरट्या घालणारा साप बिळात गेल्याचे त्यांनी पाहिले..आणि त्याला मारण्याच्या इराद्याने, त्यांनी बिळात डोकावून पाहिलं तर त्या सापाजवळ अंड्यांची चुंबळ दिसली. मग मात्र त्यांच्यातील माणुसकीला पाझर फुटला आणि सर ...