आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीतील रामोशीवाडी येथील डोंगरावर बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक अडीच ते तीन वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ...
जायखेडा : मळगाव भामेर ता. सटाणा येथील पोहाणे शिवारात रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा नर या जातीच्या हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिघांना जेर ...
वाशिम: शेतकºयांचा वनशेतीकडे कल वळविण्यासाठी कृषी विभागाकडून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या वनशेती उपअभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने जिल्ह्यात ८ हजार रोपांची विक्री शासकीय रोपवाटिकेतून झाली आहे. ...
अवनीने गत काही वर्षात तब्बल १३ जणांचा बळी घेतल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. दोनच दिवसांच्या अंतराने दोन वाघांना ठार करण्यात आल्याने मानव आणि वन्य जीवांमधील संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...