लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल, मराठी बातम्या

Forest, Latest Marathi News

माळशेजघाटाच्या हरिचंद्रगडावर रविवारी रात्रीपासून अडकलेल्या २० ट्रेकर्सची सुटका - Marathi News | 20 tractors stuck in Harishchandergad in Malshajghat on Sunday night | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माळशेजघाटाच्या हरिचंद्रगडावर रविवारी रात्रीपासून अडकलेल्या २० ट्रेकर्सची सुटका

सुटीच्या कालावधीत मुरबाडपासून सुमारे ४० किमी. माळशेज घाटालगतच्या या सह्यादी पर्वत रांगांच्या या कड्यांवर चडण्या - तरण्याचा सराव करण्यासाठी ठिकठिकाणचे ट्रेकर्स येतात. मागील दोन दिवसांच्या सुटीच अनुसरून औरंगाबादसह कल्याण येथील सुमारे २० ट्रेकर्स या हरि ...

खेड तालुक्यात वन्यजीवांकरिता पाण्याच्या टाक्या उभारण्यात शेतक-यांचा पुढाकार  - Marathi News | Farmers' Initiatives for Water Tanks for Wildlife in Khed Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात वन्यजीवांकरिता पाण्याच्या टाक्या उभारण्यात शेतक-यांचा पुढाकार 

वन्यजीवांचा हक्काचा अधिवास माणसाने हिसकावून घेतल्यानंतर त्यांंना अन्नपाण्याकरिता मानवी वस्तीत यावे लागले. ...

सातपुड्यात आढळली दुर्मिळ जाथारी किटकभक्षी वनस्पती - Marathi News | Rarest insect bison found in Satpuda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सातपुड्यात आढळली दुर्मिळ जाथारी किटकभक्षी वनस्पती

जळगावच्या डॉ.तन्वीर खान यांना यश ...

महिलेच्या सतर्कतेने वाचले विहिरीत पडलेल्या वन्यप्राण्यांचे प्राण  - Marathi News | The lives of the wildlife saved due to the woman's alertness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलेच्या सतर्कतेने वाचले विहिरीत पडलेल्या वन्यप्राण्यांचे प्राण 

सातारा वॉर्डातील विहिरीत तीन दिवसांपासून पडलेल्या एका कोल्ह्याचे प्राण महिलेच्या सतर्केतेमुळे वाचले. ...

जंगलातील सागवान वृक्षांची अवैध कत्तल - Marathi News | Illegal slaughter of trees in the forest | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जंगलातील सागवान वृक्षांची अवैध कत्तल

वाशिम: तालुक्यातील शिरपुटी बिट अंतर्गत येणाºया शेलगाव घुगे येथील जंगलात सागवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे. ...

तहानलेल्या बिबट्याचा शेतातील रसायनयुक्त पाणी पिल्याने तडफडून मृत्यू  - Marathi News | Thirsty Leopard die due to consumption of chemical water in farm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहानलेल्या बिबट्याचा शेतातील रसायनयुक्त पाणी पिल्याने तडफडून मृत्यू 

तालुक्यातील पिंपरी शिवारात आज सकाळी नंबर 61 मध्ये एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. ...

वृक्षांची अवैध कत्तल करणारे ताब्यात - Marathi News | illegal slaughter of trees; two arested | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्षांची अवैध कत्तल करणारे ताब्यात

वाशिम: मालेगाव तालुक्यातील पांग्राबंदी येथील जंगलात वृक्षांची कत्तल करणाºया दोघांना वनविभागाच्या कर्मचाºयांनी १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेत त्यांच्यावर वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. ...

कांदळवने होणार आता बफर झोन, भूमाफियांना बसणार वेसण - Marathi News | Kandla will now have a buffer zone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कांदळवने होणार आता बफर झोन, भूमाफियांना बसणार वेसण

मुंबईसह ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक लाभ : भूमाफियांना बसणार वेसण ...