चिचगड वनक्षेत्रातील सुकडी भाग-१ मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचारी हे गस्तीवर असताना आरोपी माधोराव सिताराम कोवे रा.रामगड (लाखांदूर) याला सदर ठिकाणी आग लावताना आढळला. त्याला वनअधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. ...
तालुक्यातील बारसेवाडा जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वणवे लागल्याने या जंगलातील मौल्यवान वनस्पती जळून खाक होण्याची शक्यता आहे. तसेच जंगलात असलेल्या वन्यजीवांनाही या आगीपासून धोका पोहोचू शकतो. त्यामुळे वनविभागाने वेळीच योग्य उपाययोजना कराव्या, अशी मागण ...
वनसंपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात यावर्षी वणवे पेटण्याच्या सर्वाधिक म्हणजे ३०० घटना घडल्या आहेत. त्या आगींवर नियंत्रण मिळवताना वनविभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या जंगलात तर वनकर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी पोहोचणेही कठी ...
येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्र परिसरात ह्यपिस पार्कह्ण उद्यानामुळे एकलहरे वसाहतीत आबालवृद्धांसाठी विविध प्रकारची खेळणी, व्यायाम, जॉगिंग, योगा, सेल्फी पॉइंट आदी सुविधांयुक्त अशा उद्यानामुळे वसाहतीच्या सौंदर्यात भर पडली आहे. ...
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास शेतात बांधलेल्या पाच गायींवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन गायी ठार झाल्या तर एक गाय किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून बिबट्या ...
तळ्याच्या काठावर असलेल्या शेतात कापूस वेचणी करणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर रानडुक्कराने हल्ला चढवून जखमी केले. ही घटना २४ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता किनवट तालुक्यातील निचपूर शिवारात घडली़ जखमी महिलेवर साने गुरुजी रुग्णालयात डॉ़ अशोक बेलखोडे यांनी उ ...