बौद्ध पौर्णिमेच्या दिनी चंद्राच्या प्रकाशात करण्यात आलेल्या यंदाच्या निसर्गानुभव मचान निरीक्षणात येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात रानगव्यांची संख्या अधिक आढळली. त्यामुळे या क्षेत्रावर रानगव्यांची सत्ता असल्याचे आढळले. ...
कनाशी : महाराष्ट्र शासना व वनविभाग यांच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत कनाशी वनपरिक्षेत्रात एक लाख नव्वद हजार वृक्षांची लागवड आमदार जे.पी गावीत नाशिक पुर्वचे उपवनसंरक्षक तृषार चव्हाण,सहाय्यक उपवनसरंक्षक सुचित नेवसे आदी मान्यवरच्या हस्ते शेपूपाडा ...
तीन चाकी सायकलने घरी जाताना एका रानडुकराने दिव्यांग तरुणावर हल्ला चढविण्याची घटना तुमसर तालुक्याच्या सुकळी नकुल ते गोंडीटोला मार्गावर शुक्रवारी दुपारी घडली. जीवाच्या आकांताने त्याने रानडुकराला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका वाहनाने तेथ ...
कनाशी : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन काम प्रभावीपणे करीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने कर्मचारी छाया बैरागी यांना शासनानी रजक पदक देवून सन्मानित करण्यात आले. ...
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागरी संयुक्त वन व्यवस्थापन समितीला केली व यावर २४ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. ...