जंगलातील मुळ आधिवास विसलेल्या व येथील वनविभागाच्या ताब्यात असलेल्या दोन्ही जखमी पाडसांच्या प्रकृतीची सुधारणा झाल्यानंतर त्यांची गुरूवारी औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. संग्रहालयाच्या संचालकांच्या ताब्यात वनपालांनी ...
खामखेडा : येथे बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र गेल्या दोन - तीन दिवसांपासून बिबट्याच्या बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
देवळा : तालुक्यातील सौंदाणे फाटा -देवळा रस्त्यावर दहीवड फाट्यानजीक झालेल्या दुचाकीच्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक अशोक भदाणे ठार झाले. ...
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११ लाख ८७ हजार ६०२ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. दुर्गम भागात मोहाची व तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन झाडांच्या भरवशावर दुर्गम भागातील नागरिकांना जवळपास चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. एकूण उत्पन्नात या दोन घटक ...
वनविभाग किंवा महसूल विभागाची परवानगी न घेता शेतशिवारातील ३१ झाडे कापून नेल्याचा प्रकार साकोली तालुक्यातील चारगाव येथे उघडकीला आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केल्यानंतरही आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरण ...