किसान सभेने गेल्या आठवड्यात मंत्रालयावर काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वन हक्क कायद्यान्वये दाखल असलेल्या प्रकरणांवर शुक्रवारच्या जिल्हास्तरीय बैठकीत चर्चा करून सुमारे २०० दाव्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ...
गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या एकूण ४४ लाख हेक्टर वनजमिनींची कार्यआयोजना मंजूर करण्यात आलेली नाही. ही बाब सर्वोच्च न्यायालयाचे आदेश गुंडाळणारी असताना, याप्रकरणी एकाही वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी कोर्टात ...
१३ कोटी वृक्ष लागवडीच्या निमित्ताने, नाशिक वनवृत्ताच्या आढावा बैठकीसाठी नाशिकमध्ये शनिवारी खारगे आले होते. रविवारी त्यांनी शहरातील सातपूर वन कक्षामधील ‘देवराई’निर्मितीच्या ठिकाणी वनविभागाच्या अधिका-यांसमवेत भेट दिली. ...
जुन्नर : माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील बिबट्यांसाठी इकोफ्रेंडली पिंजरे बसविण्यात आले आहेत. जागतिक प्राणीदिनामित्त पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या हस्ते या पिंजºयाचे अनावरण करण्यात आले आहे. या पिंजºयात पाच बिबट्यांना ठ ...
कालेली येथील शासकीय जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची चोरी करणाऱ्या तिघांना पकडताना एका संशयित चोरट्याने कालेलीचे वनरक्षक सुनील भंडारे यांना कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. अवैध वृक्षतोड तसेच वनरक्षकास दुखापत केल्याप्रकरणी कालेली-माणगाव येथील ...
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील भाडळे खोेरे परिसरात असलेल्या डोंगरात जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रताप विनायक घोरपडे यांची गाय होती. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...