निफाड ,सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे ,महाजनपुर या दोन गावांच्या सीमेवर विठ्ठल गवते यांच्या गट नंबर ३५४७ येथील विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात यश आले. ...
वाशिम: शेतकऱ्यांचा वनशेतीकडे कल वळविण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. वनशेतीसाठी शासकीय रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून देण्यासह लागवडीसाठी शेतकºयांना चार वर्षांत टप्प्याटप्प्याने अनुदानही देण्यात येणार आहे. ...
पेरमिली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी व वनपाल यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमाचे आयोजन आलापल्ली स्थित वनपरिक्षेत्र कार्यालयात शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मांसाहाराची पार्टी रंगली. ...
राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये दहा वर्षांपासून प्रलंबित वनहक्क दाव्यांवर निर्णय घेऊन आदिवासींना हक्काची जमीन ताब्यात देण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना १५ आॅक्टोबरची अंतिम मुदत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या मोर्चेकºयांना दिलेली मुदतही ...
महाराष्ट्रात कोल्हापूर-सावंतवाडी वनक्षेत्रात केवळ सहा हत्ती आहेत. ते सुद्धा कर्नाटक राज्यातून स्थानांतरित होऊन महाराष्ट्राच्या सीमावर्ती सावंतवाडी परिसरात आल्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत केंद्रीय वन मंत्रालय (हत्ती प्रकल्प)तर्फे राज्याच्या वन मुख्या ...
संख : व्हसपेठ (ता. जत) येथील बिराप्पा पांडुरंग तांबे यांच्या वस्तीवरील कोंडवाड्यावर बुधवारी रात्री अकरा वाजता लांडग्यांच्या कळपाने हल्ला केल्याने बारा मेंढ्या ठार झाल्या, तर दहा मेंढ्या फस्त केल्या आहेत ...