तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात तीन वाघ आणि दोन बिबट्यांची शिकार केल्यांची कबूली अटकेतील शिकाºयांनी दिल्याची माहिती आहे. आठ दिवसापुर्वी सीतासावंगी येथे वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. ...
वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४७९४.१४ हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे. ...
ब्राम्हण गाव : महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र माअंतर्गत ब्राम्हणगाव ता. बागलाण येथे २० हेक्टर क्षेत्रावर खड्डे खोदलेले असून येथे २२ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि.१) सरपंच सरला अहिरे यांच्या हस्ते वृक्षारोप ...
औंदाणे : शासनाचा ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म अंतर्गत अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथे वनविभागाकडून वृक्ष लागवड शुभारंभ सरपंच रेणाबाई माळी यांच्या हस्ते करण्यात आला. ...
वाडिवºहे : सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत ‘एकच लक्ष ३३ कोटी वृक्ष’ याप्रमाणे १ ते ३१ जुलै २०१९ अंतर्गत इगतपुरी तालुक्यात तालुक्यात वनमहोत्सवाला सोमवार (दि १) पासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. ३१ जुलैपर्यंत चालणाऱ्या या वनमहोत्सवात ३ लाख ६१ हजार ...