काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे ...
जालना जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे जवळपास एक कोटी ५ लाख ६७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. पैकी जवळपास ५० लाख २४ हजार रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांना दिली. ...
अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करीत असलेल्या वाहनाला गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने पकडले. कचारगड मार्गावर मंगळवारी (दि.६) रात्री ही कारवाई करण्यात आली. ...
तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवड करताना शासकीय नियमांना डावलून वृक्ष लागवड करण्यात आली. गाळयुक्त माती व शेणखत न घालता येथे वृक्षांची लागवड करण्यात आली. तुमसर वनपरिक्षेत्रातील वृक्ष लागवडीतील गौडबंगाल या आशयाचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध क ...
येथील सामाजिक वनीकरणच्या केळझर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत भर उन्हाळ्यात पाण्याची जुळवाजुळव करून जगविलेली ६ लाख ६ हजार १६७ रोपे वृक्ष लागवडीसाठी शासकीय, निमशासकीय संस्थांना शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत देण्यात येत आहेत. ...
वनविभाग (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र नवेगावबांध अंतर्गत चान्ना बाक्टी येथील एकाच्या घरात बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. तिन्ही आरोपींना बुधवारी अर्जुनी मोरगाव येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर ...
राज्यातील वाघांच्या संख्येमध्ये मागील पाच वर्षात ६४ टक्यांनी वाढ झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. त्यात वाढ होवून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. या सोबतच देशातील वाघांच्या संख्येतही वाढ झाल्याची नोंद आहे. २०१८ च् ...
सरूड (ता. शाहूवाडी) येथील ऐतिहासीक गावतलावाजवळ धरणग्रस्त वसाहतीमध्ये नागरी वस्तीत मगरीने शिरकाव केल्याने शनिवारी रात्री एकच खळबळ उडाली. रात्री साडेदहाच्या सुमारास सुमारे सव्वा सहा फुट लांबीची साधारण अडीच वर्ष वयाच्या या मगरीला स्थानिक गोसावी समाजातील ...