बिबट्याची डरकाही त्यांना विहिरीच्या दिशेने ऐकू आली. आवाजाचा मागोवा घेत ते आणि शेजारील ग्रामस्थ विहिरीच्या दिशेने गेले. त्यांनी तत्काळ पाली येथील परिमंडल वन कार्यालय पाली येथे संपर्क साधला. ...
गडचिरोली जिल्ह्यात शासकीय नोकरीच्या संधी कमी आहेत. वनविभाग, पोलीस व इतर विभागाच्या अत्यल्प जागा दरवर्षी निघतात. बेरोजगारांच्या संख्येच्या तुलनेत पाच टक्केही जागा भरल्या जात नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहेरी उपविभ ...
परिसरातील शेतीमळे व राहुरीगावाच्या आसपास हिंसक बिबट्याने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला असून, बुधवारी पहाटे राहुरी शिवारात जनावरांच्या गोठ्यावर हल्ला चढवून बिबट्याने दुभत्या म्हशीचा फडशा पाडला आहे. ...
वनविभाग मात्र बिनधास्त असल्याचे शेतकरी, शेतमजुरांचे म्हणणे आहे. शनिवार १६ नोव्हेंबरला पोही शिवारातील भरत लहाने यांच्या शेतात सायंकाळी ६ वाजता दरम्यान फवारणीकरिता शेतात भरून ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये तो वाघ पाणी पिताना बाळू राऊत यांना दिसला. य ...
अनुसूची-१मधील एखाद्या वन्यजिवापासून मानवी जीवितास धोका नसेल तसेच सदर वन्यजीव अपंग झाला तर त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणे वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग ठरतो. ...
वन्यप्राण्याकडून वारंवार नव्हे तर एकदाच मनुष्यावर हल्ला झाल्यास त्या वन्यजीवाला ‘नरभक्षक’ असे म्हणणे चुकीचे आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नव्या मार्गदर्शक तत्वात स्पष्टपणे म्हटले आहे. ...