सातारकर संवेदनशील आहेत. ‘लोकमत’ने केलेले आवाहन आणि वनविभागाच्यावतीने केलेल्या जनजागृतीमुळे अनेक हात वणवामुक्तीसाठी पुढे सरसावले आहेत. - डॉ. भारतसिंग हाडा, उपवनसंरक्षक अधिकारी ...
त्यांच्याविरोधात न्यायालयामध्ये वन्यजीव अधिनियम १९७२ च्या भारतीय वन अधिनियम गुन्हा दाखल करून २८ डिसेंबरपर्यंत वनकोठडीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. ही कारवाई उपवन संरक्षक भारतसिंह हाडा यांच्या नेतृत्वाखाली सहायक वनसंरक्षक विश्वास भढाळे व वनक्षेत्रपाल ...
वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांची कातडी, काळवीट, हरणांची शिंगे, प्राण्यांची नखे आणि दात यांच्यासह त्यापासून तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतींचा अहवाल तयार करण्याचे काम वनविभागाच्या यंत्रणेकडून सुरू झाले आहे. ...
दीड महिन्यांपासून मोरेगाव येथील ग्रामस्थांना हैराण करणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़ ...
गरीब कुटुंबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा आनंद अवर्णनीय असून, हा आनंद मोठे आत्मिक बळ निर्माण करणारा ठरतो, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल लंगडे यांनी शेणवड बुद्रुक येथे केले. ...