आजरा तालुक्यातील लिंगवाडी येथे मंगळवारी दुपारच्या वेळेत पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची माहिती येथील शेतकऱ्याने दिली, परंतु वनविभागाने मात्र तो भेकर असल्याचा दावा केला आहे. ...
रेस्क्यू टिमने शनिवारला त्यावर ते इंजेक्शन (डॉट) मारले एक नाही दोन नाही तर चक्क चार डॉट मारलेत पन ते माकड बेशुध्दच झाले नाही डॉट बसला की ते माकड एक डूलकी घेवून सरळ जांबाच्या पेरू झाडाची पाने खावुन परत तो उपद्रव करायचा नागरीकांच्या अंगावर धावून जायचा ...
वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमध्ये उपचार सुरू असलेले एक खवले मांजर मंगळवारी निसर्गमुक्त करण्यात आले. अशाप्रकारे सेंटरमधून आतापर्यंत उपचार करून पाच खवले मांजरांना निसर्गमुक्त करण्यात विभागाला यश आले आहे. या पाचपैकी तस्करविरोधात कारवाईत सापडल ...
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील ही घटना आहे. येथील विकास कॉलनीच्या बगीचा परिसरात 5 फूट लांबीची मगर आढळून आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली होती. ...
वाढत्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यात यामुळे जंगले संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. देसाईगंज तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करुन अनेक ठिकाणची वन जमीन व्यावसायिक प्रयो ...
अधिकारी कल्पक आणि सौंदर्यदृष्टीचे असले तर उकिरड्यावरच्या वस्तूंमध्येही सौंदर्य शोधले जाऊ शकते. कधी ढुंकूनही न बघितल्या जाणाऱ्या अशा वस्तूंना कलादृष्टीचा स्पर्श झाला तर याच वस्तू सौंदर्य खुलविणाऱ्या ठरतात. असाच काहिसा प्रकार वन विभागात अलिकडेच साकारण् ...