तालुक्यातील आसेगाव येथे बिबट्याने शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गोºह्यावर हल्ला करून ठार केले. परिसरात बिबट्या दाखल झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
सिरोंचाजवळ प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम झाले आहे. या पुलाचे अजूनपर्यंत उद्घाटन झाले नाही. मात्र वाहतूक सुरू आहे. तेलंगणा व महाराष्ट्रात एकाही ठिकाणी वनविभागाचा नाका नाही. त्यामुळे सिरोंचातून निघालेल्या वाहनाला कुठेच अटकाव नसल्याने तेलंगणा राज्यात ल ...
पुढील टप्पा मिटेवानी-चिचोली रस्त्यावरील ३९७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. याकरिता कंत्राटदाराने शासनाकडे २ लक्ष ९ हजार २३९ रुपयांचा भरणा केला आहे. सदर रस्त्यावर ६० ते ७५ वर्षे जुनी डेरेदार झाडे आहेत. वृक्षतोडीमुळे याचा पर्यावरणावर परिणाम ...
तालुक्यात गोजेगाव येथे ९ वाटसरूंना रानटी माकडाने चावा घेऊन जखमी केल्याची घटना शनिवारी घडली. ही घटना सेल्फी घेण्याच्या नादात घडली असल्याची चर्चा आहे. या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. ...
मातोरी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, गावातील आळंदी कॅनललगत असलेल्या प्रवीण धोंडगे यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातून वासराला भक्ष्य केले. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. ...