वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांची कातडी, काळवीट, हरणांची शिंगे, प्राण्यांची नखे आणि दात यांच्यासह त्यापासून तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतींचा अहवाल तयार करण्याचे काम वनविभागाच्या यंत्रणेकडून सुरू झाले आहे. ...
दीड महिन्यांपासून मोरेगाव येथील ग्रामस्थांना हैराण करणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़ ...
गरीब कुटुंबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा आनंद अवर्णनीय असून, हा आनंद मोठे आत्मिक बळ निर्माण करणारा ठरतो, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल लंगडे यांनी शेणवड बुद्रुक येथे केले. ...
नाशिक : महाराष्ट्र -गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा, उंबरठाण या वनपरिक्षेत्रांमधील वनसंपदेवर गुजरातस्थित तस्करटोळीने पुन्हा वक्रदृष्टी ... ...
ग्रामीण भागातील जनतेचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे व परंपरेने चालत आलेला व्यवसाय, हस्तकौशल्याला विशिष्ट ओळख मिळावी. आर्थिक विकास करून समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने, बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी सुरू आहे. बांबूचा मूल्यवर्धित ...