वर्धा जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी वाळू माफियांकडून अवैध उत्खनन करून वाळूची चोरी केली जात आहे. अवैधपणे उत्खनन केलेली वाळूची वनजमिनीतून तयार केलेल्या रस्त्याने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर वनविभागाच्या दोन चमू हिंगणघाट ...
पावीमुरांडा नियतक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पांढरीभटाळ येथील नागरिकांनी निलगायीची शिकार केली आहे. निलगायीचे मांस कापून घरी आणले आहे, अशी माहिती कुनघाडा येथील वन परिक्षेत्राधिकारी महेश शिंदे यांना प्राप्त झाली. यावरून पावीमुरांडाचे क्षेत्र सहायक सुरेश ...
प्रधान मुख्य संरक्षकांच्या कार्यालयात मंगळवारी वेगळाच अनुभव आला. चक्क मसन्या उद हा प्राणी त्यांच्या कार्यालयातील तिसऱ्या माळ्यावर शिरला. अखेर त्याला पकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे काही काळ वनभवनमध्ये एकच खळबळ उडाली. ...
सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी देवरुखनजीकच्या माळवाशी येथे घडली आहे. एक वर्षाच्या या मादी बिबट्याला देवरुख वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खोल विहिरीतून सुखरुप बाहेर काढत अज्ञातवासात सोडून दिले ...
सिहोरा परिसरात वन विभाग कार्यालय अंतर्गत नद्यांचे काठ आणि शासकीय जागेत वृक्ष लागवड गत वर्षात करण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या वृक्ष लागवडीचे नियोजन तयार करण्यात आले होते. या नियोजनात जतन आण ...