वन मुख्यालयात कार्यरत एका ४५ वर्षीय क्लर्कला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे नुकतीच या मुख्यालयाच्या रोखपालाचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आणखी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने वन कर्मचारी व अधिकाऱ्यांची धास ...
यापूर्वी ४८ वर्षीय पुरुषाच्या पोटरीचा लचका या माकडाने घेतला. यात तो गंभीर जखमी झाला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह अमरावतीला त्यावर औषधोपचार केले गेलेत. याच माकडांनी अचलपूर नगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापतींच्या घरावरही दहशत पसरविली होती. त्यांची आई व ब ...
सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लोनवाही येथील सहकारी राईस मील परिसरात एक वाघ आला. त्या वाघाने चालकाला जखमी केली. ही घटना वाऱ्यासारखी सिंदेवाही शहरात पसरली. वाघाला बघण्यासाठी सिंदेवाहीकरांनी थेट घटनास्थळाकडे धाव घेतली. वाघ राईसमीलच्या मागील बाजुला असलेल् ...
सोमवारी (दि.१३) येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले. ...
वन विभागाने खर्चकपातीसाठी कंत्राटी मनुष्यबळाच्या नियुक्तीवर निर्बंध आणले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे करासारख्या महसुली उत्पन्नात घट झाल्याने खर्चाचा डोलारा सांभाळणे वन विभागाला अवघड होऊन बसले आहे. ...
तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शु ...
लॉकडाऊनच्या पूर्वी सदर पहाडी पोकलॅन मशीनद्वारे खोदून तेथून काम करण्यात आले. पहाडी खोदण्याचे काम अंतिम टप्यात असताना वन विभागामार्फत पोकलॅन मशीन पकडून काम थांबविण्यात आले. मात्र त्यानंतर सदर मशीन सोडण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या ...