बैलबंडीद्वारे सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. दरम्यान सिरोंचा ते मंडलापूर मार्गे वन कर्मचारी गस्त करीत असताना मंडलापूर गावाकडील रस्त्यावर काही बैलबंड्या आढळून आल्या. वन कर्मचाºयाच्या दुचाकीचा प्रकाश पाहून तेथी ...
वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनासाठी सिद्धेश राणे व संदेश राणे यांनी छेडलेले उपोषण तिसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बेदखल झाले. अवैध्य वृक्षतोड, वनबंधारे व सौरऊर्जा कुंपणाचे दर्जाहीन काम याबाबत राणे यांनी लक्ष वेधले. कार्यवाही करा अन्यथा ...
हत्तींनी शेती व बागायतींच्या केलेल्या नुकसान भरपाईचे कायदेशीर पंचनामे करून तयार केलेले प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यास वनक्षेत्रपाल कुचराई करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.यासाठी संदेश राणे व सिद्धेश राणे यांन ...
रत्नागिरी तालुक्यातील चरवेली बसथांब्यानजिक राजेंद्र कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी चरवेली येथे रवाना झाले आहेत. ...
११ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय वन हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. २०१३पासून वन व पर्यावरण मंत्रालयाने हा दिन जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर १७३७ रोजी वृक्षतोडीचे आदेश आल्यानंतर बिष्णोई समाजाने याविरु द्ध आवाज उठविला होता. ...