कोणाशीही संघर्ष न करता आम्हांला इथून पदमुक्त व्हायचं आहे, असे सांगत पीडित वनरक्षक सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे या दाम्पत्याने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. ...
गर्भवती वनरक्षक असलेल्या महिलेला व तिच्या पतीला माजी सरपंच, तसेच त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली होती. ...
Sindhu Sanap, Satara News: या घटनेमुळे संतापाची लाट निर्माण झाली असून, सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकरणी ट्विट केले आहे. ...
जंगली हत्तींकडून शेतात केल्या जाणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी नियमानुसार त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेलही, घरांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याबाबतच अद्याप शासन स्तरावरून ठोस निर्णय झालेला नाही. ...
या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आरोपी डॉ. नीरज कदम यांचे बयाण नोंदविणे शिल्लक असतानाच आर्वी पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा ताब्यात घेतलेल्या डॉ. नीरज कदम यांना रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. शिवाय रविवारी न्यायालयात हजर करून त्याची दोन दि ...