Bibtya Attack State Disaster: वन्यजीव हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना दिली जाणार आहे. आधी या भरपाईसाठी निधी मर्यादित होता. पण, आता मिळणारा निधी केंद्र व राज्य शासनाच्या आपत्ती विभागाकडून उपलब्ध होईल. ...
दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रोहितवर हल्ला केला आणि त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. त्यावेळी रोहित ओरडल्याने लोकांनी धावत जाऊन बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. त्यावेळी रोहितला जागेवर सोडून बिबट्या तेथून पसार झाला. ...
कधीकाळी सुपीकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या तिलारी खोऱ्याच्या परिसराला कधी नसलेला हत्तींचा अधिवास म्हणून गोंडस नाव देण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो भविष्यात तिलारी खोऱ्यात हत्तीग्राम साकारण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आतापासूनच तयार करण्याचा डाव तर नाही ना? अशी शं ...
बिबट्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी प्रशासनाने १३ कोटींची तरतूद केली. महत्त्वाचे म्हणजे त्यातून ४०० पिंजरे खरेदी केलेच; पण त्यामध्ये साधारण एक दीड महिन्यामध्ये तब्बल ६८ बिबटे जेरबंद केले. मात्र, आता या बिबट्यांना ठेवायचे कोठे अ ...