आजच्या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट असे की, येत्या नवरात्रोत्सवाआधी गडावर प्लास्टिक कचरा होऊ नये म्हणून भूषणगडावरील हरणाईदेवी मंदिर परिसर आणि गडावरील इतर परिसरात मार्गदर्शक फलक लावणे, गड स्वच्छता आणि गडावरील दगडी बांधीव विहिरीला प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडनजीकच्या मार्कंडेय पर्वतावर नवीन उभारलेला दुर्ग म्हणजे पावनगड. काळाच्या ओघात गडावरील दोनपैकी हणमंत दरवाजा नामशेष झाला असून, दुसऱ्या दक्षिण दरवाज्याचे अवशेष आजही ३५० वर्षांनंतरही टिकून ...