लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल, मराठी बातम्या

Football, Latest Marathi News

ब्राझीलच्या स्टार फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप, पॅरिसमध्ये घडला प्रसंग - Marathi News | Brazilian football star Neymar accused of raping woman in Paris hotel, claim media reports | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ब्राझीलच्या स्टार फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप, पॅरिसमध्ये घडला प्रसंग

महिला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा फुटबॉलपटूच्या वडिलांनी केला. ...

बाबो... सामना सुरू असताना 'ती' तोकड्या कपड्यात मैदानावर आली अन्...Video - Marathi News | Scantily-Dressed Woman Invades Pitch During Liverpool vs Tottenham Champions League Final 2019 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बाबो... सामना सुरू असताना 'ती' तोकड्या कपड्यात मैदानावर आली अन्...Video

Champions League Final 2019: सामना सुरू असताना चाहत्याने आपल्या लाडक्या खेळाडूला भेटण्यासाठी कडेकोट सुरक्षा भेदल्याचे अनेक दाखले देता येतील. ...

आर्सेनल, रिअल माद्रिदकडून खेळणाऱ्या ३५ वर्षीय फुटबॉलपटूचं कार अपघातात निधन - Marathi News | Arsenal, Real Madrid's 35-year-old footballer dies in a car crash | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आर्सेनल, रिअल माद्रिदकडून खेळणाऱ्या ३५ वर्षीय फुटबॉलपटूचं कार अपघातात निधन

सेव्हिला या संघाकडून जोसने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. सेव्हिला या फुटबॉल क्लबनेच जोसचे कार अपघातामध्ये निधन झाल्याचे वृत्त ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.  ...

फिफा शिष्टमंडळाची गोवा केंद्राला भेट! पुढील वर्षी होणार १७ वर्षांखालील विश्वचषक - Marathi News | FIFA delegation visits Goa center! Under-17 World Cup to be held next year | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फिफा शिष्टमंडळाची गोवा केंद्राला भेट! पुढील वर्षी होणार १७ वर्षांखालील विश्वचषक

२०१७ मध्ये फातोर्डा स्टेडिमवर फिफा १७ वर्षांखालील मुलांच्या  फुटबॉल स्पर्धांचे सामने झाले होते. ...

शिबिरात ९८१ खेळाडूंना फुटबॉलचे धडे -: शिवाजी स्पोर्टस्तर्फे मोफत प्रशिक्षण - Marathi News | 9 81 players' football lessons: - Free training by Shivaji Sports | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिबिरात ९८१ खेळाडूंना फुटबॉलचे धडे -: शिवाजी स्पोर्टस्तर्फे मोफत प्रशिक्षण

नवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी शिवाजी स्पोर्टस् अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला ...

किंग्स चषक फुटबॉलसाठी ३७ संभाव्य खेळाडू जाहीर - Marathi News |  Declared 37 potential players for the Kings Cup football | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :किंग्स चषक फुटबॉलसाठी ३७ संभाव्य खेळाडू जाहीर

भारतीय संघाचे शिबिर नवी दिल्लीत २० मेपासून सुरू होणार आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी जखमी स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ याच्यासह पाच खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. ...

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी स्टिमाकची नियुक्ती निश्चित - Marathi News |  Definition of appointment of Stimak as coach of India | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी स्टिमाकची नियुक्ती निश्चित

क्रोएशियाच्या विश्वचषक संघाचे सदस्य व माजी व्यवस्थापक इगोर स्टिमाक यांची भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती निश्चित आहे. ...

ला लिगा फुटबॉल : बार्सिलोना सेल्टा व्हिगोकडून पराभूत - Marathi News | La Liga Football: Barcelona Celtica defeats VEGO | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ला लिगा फुटबॉल : बार्सिलोना सेल्टा व्हिगोकडून पराभूत

चॅम्पियन लिगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व अकरा खेळाडूंना विश्रांती देण्याचा फटका शनिवारी बार्सिलोनाला बसला. ला लिगा स्पर्धेत बार्सिलोनाला सेल्टा व्हिगोकडून ०-२ ने पराभूत व्हावे लागले. ...