How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्याFOLLOW
Food, Latest Marathi News
अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Winter Special Matar Paneer Sandwich Recipe: सध्या बाजारात ताजे मटार भरपूर प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे मटार पनीर सॅण्डविच ही रेसिपी एकदा ट्राय करून पाहा..(how to make matar paneer sandwich?) ...
Health Tips About Cooking Dal: कुकरमध्ये शिजवलेली डाळ खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो, असं हल्ली खूप ऐकायला येतं. बघा त्यात किती तथ्य आहे...(correct method of cooking dal in pressure cooker) ...
Hidden Causes of Kidney Damage at Young Age: वेटलॉस, डाएट करणं हे सगळं ठिक आहे. पण त्याच्या नादात किडनीवर वाईट परिणाम तर होत नाही ना हे एकदा तपासायलाच हवं..(how do heavy diet affects on kidney damage?) ...
methi vadi recipe : How To Make Methi Vadi At Home : मेथीचा हलका कडवटपणा आणि बेसन-मसाल्यांचा खमंगपणा जेव्हा एकत्र येतो, तेव्हा तयार होणारी ही वडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मनापासून आवडते. ...