पिंपळा (ता. आष्टी) येथील शेतकरी शेळ्यांचा कळप घेऊन चारण्यासाठी शेतात गेला. यावेळी विषारी औषध टाकलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने ८ शेळ्या दगावल्या तर ३ मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...
कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेतील ४१ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून देण्यात येणारी खिचडी खालल्यानंतर काही मुलांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या. ...
शेतात डुकरांसाठी टाकलेले खत (थायमेट) खाल्याने एका शेतकऱ्याच्या बारा शेळ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना तालुक्यातील केकतपांगरी येथे शनिवारी दुपारी घडली. लाखो रूपयांचे नुकसान या शेतकºयाचे झाले आहे. ...