बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीच्या १८ कामगारांना मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. या १८ कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. ...
पडेगावच्या कासम बरी दर्गा परिसरातील मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या 67 विद्यार्थिनींना मंगळवारी रात्री सिल्लेखाना येथे सलमान कुरैशी यांनी दावत दिली. ...
तिरुअनंतपुरमवरून गोरखपूरकडे जात असलेल्या राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजन केल्यानंतर पोटदुखी, उलटी, अतिसाराचा त्रास सुरु झाला. मार्गात अनेकदा तक्रार करूनही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर नागपुर रेल्वेस्थानकावर या गाडीतील २ ...
पैसे मोजून आपण खायला जातो त्या ठिकाणी जर आरोग्याची हेळसांड होईल असे अन्न दिले जात असेल आणि तरीही तुम्ही त्याच ठिकाणी जायला उत्सुक असाल तर आरोग्यासोबत केलेला अक्षम्य गुन्हा आहे. ...
खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. वडवणी येथील खाजगी वसतिगृहात हा प्रकार घडला. ...