३२ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या प्रकरणाला शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित केली आहे. चौकशी समितीत दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. ...
माध्यान्ह भोजनातून विषबाधा झालेल्या ३२ विद्यार्थ्यांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी एका विद्यार्थ्याची अचानक प्रकृती खालावल्याने खळबळ उडाली. ...
मारोतराव मुडे हायस्कूल, हुडकेश्वर येथील ३२ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना सुरुवातीला शाळेजवळील इस्पितळात नेले, परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहत सायंकाळी ५ च्या सुमारास सर्व विद्यार्थ्यांना मेडिक ...
शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुरविलेल्या अन्न पदार्थांमुळे विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजेच असताना आता कोकणात जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...