वर्धा रोडवरील क्रिष्णम रेस्टॉरंटमध्ये उपवासासाठी मागविलेल्या फराळात माशी आढळल्याचा आरोप संत तुकडोजी नगर, सुभाषनगर येथील रहिवासी निशांत जयस्वाल यांनी केला आहे. ...
उघड्यावर व घाणीत तयार करण्यात येत असेलल्या पाणीपुरीसह निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने शनिवारी उघडकीस आणताच खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वृत्ताची दखल घेत इतवारी नंगा पुतळा परिसरातील पाणीपुरीसह खाद्यपदार्थांचे ...
भोकरदन तालुक्यातील राजूर येथे हसनाबाद पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ९ लाखांचा गुटखा, सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. ...
कमी दर्जाचे आणि मानकात न बसणारे अन्न पदार्थ उत्पादित करून विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहआयुक्त आणि न्यायनिर्णय अधिकारी शशिकांत केकरे यांनी उत्पादक कंपनी आणि प्रतिनिधीला एकूण एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
प्रतिबंधित ड्रग्स औषधाच्या रूपाने युरोप-अमेरिकेत निर्यात करणाऱ्या जितेंद्र बेलानी नामक व्यापाऱ्याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) अटक केल्याचे वृत्त सर्वत्र खळबळ निर्माण करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध विभागाच्य ...