लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
Winter Special: गाजर कोफ्ता खाल्लाय? या हिवाळ्यात ट्राय करा दाटसर ग्रेव्ही असलेली रुचकर कोफ्ता करी  - Marathi News | Winter Special: Have you eaten carrot kofta? Try this delicious kofta curry with thick gravy this winter. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Winter Special: गाजर कोफ्ता खाल्लाय? या हिवाळ्यात ट्राय करा दाटसर ग्रेव्ही असलेली रुचकर कोफ्ता करी 

Winter Special: बाजारात रसरशीत गाजर आले आहे, त्याचा फक्त हलवा न करता एकदा ही हटके चव असलेली गाजर कोफ्ता करी नक्की ट्राय करा.  ...

अतिशय आरोग्यदायी असणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचे! १० मिनिटांत लोणचे तयार- घ्या सोपी रेसिपी - Marathi News | limbu crush pickle recipe, how to make limbu crush achar, instant lemon pickle recipe, nimbu ka achar recipe   | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अतिशय आरोग्यदायी असणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचे! १० मिनिटांत लोणचे तयार- घ्या सोपी रेसिपी

Limbu Crush Pickle Recipe: लिंबाच्या सालांमध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा लाभ शरीराला मिळवून देणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचे कसे करायचे ते पाहा..(how to make limbu crush achar?) ...

अस्सल काश्मिरी दम आलू करण्याची पारंपरिक रेसिपी, हॉटेलपेक्षा भारी दम आलू करा घरी फक्त १५ मिनिटांत - Marathi News | Traditional recipe for making authentic Kashmiri Dum Aloo, make Dum Aloo heavier than the hotel at home in just 15 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अस्सल काश्मिरी दम आलू करण्याची पारंपरिक रेसिपी, हॉटेलपेक्षा भारी दम आलू करा घरी फक्त १५ मिनिटांत

Kashmiri Dum Aloo: Dum Aloo recipe: Home-style dum aloo: घरच्या घरी हॉटेलसारखा दम आलू कसा बनवायचा पाहूया सोपी रेसिपी ...

दह्यामध्ये 'हा' पांढरा पदार्थ कालवून खा, वाढलेलं कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी करण्याचा सोपा उपाय - Marathi News | how to reduce cholesterol and triglyceride, home hacks to get rid of cholesterol and triglyceride, ayurvedic tips to control cholesterol and triglyceride | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दह्यामध्ये 'हा' पांढरा पदार्थ कालवून खा, वाढलेलं कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी करण्याचा सोपा उपाय

How to Reduce Cholesterol and Triglyceride?: कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड हे दोन्ही घटक वाढले असतील तर हा उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकतो. ...

हिवाळ्यात लसूण लोणचं खा, वर्षभर आजार होत नाही! पाहा पुढच्या हिवाळ्यापर्यंत टिकणारी पारंपरिक लसूण लोणचं रेसिपी - Marathi News | garlic pickle recipe, lasun achar recipe, how to make garlic pickle or lasun achar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात लसूण लोणचं खा, वर्षभर आजार होत नाही! पाहा पुढच्या हिवाळ्यापर्यंत टिकणारी पारंपरिक लसूण लोणचं रेसिपी

Lasun Achar Recipe: लसूण लोणच्याची ही एकदम वेगळी आणि अतिशय चवदार रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा...(how to make garlic pickle or lasun achar?) ...

वाट्टेल तेव्हा फळं खाल्ली तर हमखास बिघडते पोट, वाढते शुगर, पाहा फळं खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत - Marathi News | Expert told right way and time to eat fruits to prevent high blood sugar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाट्टेल तेव्हा फळं खाल्ली तर हमखास बिघडते पोट, वाढते शुगर, पाहा फळं खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Fruits Eating Right Time : बऱ्याचदा लोकांना फळ कसं खावं हे माहीत नसतं किंवा फळं खाण्याची योग्य वेळ माहीत नसते. त्यामुळे त्या फळातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत आणि चुकीच्या वेळी खाल्ल्यास काही समस्याही होतात. ...

गाडीवर मिळतं तसं मऊ, जाळीदार अप्पम घरीच करा; ७ सोप्या स्टेप्स, झटपट नाश्ता - Marathi News | How To Make Soft Appam At Home : Easy Appam Recipe How To Make Appam At Home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गाडीवर मिळतं तसं मऊ, जाळीदार अप्पम घरीच करा; ७ सोप्या स्टेप्स, झटपट नाश्ता

How To Make Soft Appam At Home : अप्पम करण्यासाठी दोन वाट्या इडली किंवा डोश्याचा तांदूळ आणि अर्धी वाटी उकडलेला भात रात्रभर भिजवून ठेवा. ...

माधुरी दीक्षितचा फेवरिट वरण भात करण्याची खास रेसिपी; वरण-भात खाण्याचे फायदे वाचा - Marathi News | Madhuri Dixit's favorite Varan Bhaat recipe : Special Benefits Of Eating Dal Rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माधुरी दीक्षितचा फेवरिट वरण भात करण्याची खास रेसिपी; वरण-भात खाण्याचे फायदे वाचा

Madhuri Dixit's favorite Varan Bhaat recipe : वरण भात खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. वरणात प्रथिनं, कार्ब्स असतात. ...