फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमी युगुल 'व्हेलेंटाईन डे' सह 'व्हेलेंटाईन विक'चीसुद्धा आतुरतेनं वाट पाहतात. व्हेलेंटाईन विकचा संपूर्ण आठवडा आता संपला असून, आज, शुक्रवारी (दि. १४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डे साजरा होत आहे. ...
Palas Flowers : शिशिर ऋतूनंतर वसंत ऋतूची (Vasant) चाहूल लागली असून, पळस फुलांनी शेतशिवार फुलून निघाल्याने चैतन्यमय वातावरण पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे परंपरागत शेतीला फाटा देत कळस (ता. इंदापूर) येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात गुलाबाची लागवड केली आहे. त्यांनी श्रमातून फुलवलेल्या गुलाब शेतीचा सुगंध आता दरवळत आहे. ...
Maval Rose for Valentine Day फेब्रुवारीत साजऱ्या होणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे' आणि प्रेम सप्ताहासाठी जगभरातील तरुणाई सज्ज झाली आहे. या प्रेमोत्सवासाठी मावळ तालुक्यातील गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी आहे. ...
Zendu Pik झेंडूचा वापर अनेक धार्मिक विर्धीमध्ये आणि उत्सवांमध्ये केला जातो. मांगल्याचे प्रतीक एवढी झेंडूची ओळख आपल्याला आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का, की झेंडूमध्ये औषधी आणि कीडनियंत्रण करणारे गुणधर्म आहेत? ...