लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

गडचिरोलीत नद्या तुडुंब, तलाव 'ओव्हरफ्लो'; रस्त्यांचे झाले तळे - Marathi News | Rivers in Gadchiroli overflow, lakes overflow; Roads become lakes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत नद्या तुडुंब, तलाव 'ओव्हरफ्लो'; रस्त्यांचे झाले तळे

दहा मंडळांत जोर'धार' : भामरागडला पुराचा वेढा, आरमोरीत घरावर कोसळली वीज गडचिरोलीत घरांत शिरले पाणी, नागरिकांची त्रेधातिरपीट ...

अर्जुनी मोरगावात पावसाचा कहर! १००० मिमीचा टप्पा पार, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Rain wreaks havoc in Arjuni Morgaon! 1000 mm mark crossed, normal life disrupted | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अर्जुनी मोरगावात पावसाचा कहर! १००० मिमीचा टप्पा पार, जनजीवन विस्कळीत

Gondia : संततधार पावसाने तालुक्याचा थरकाप; महागाव, केशोरी, गोठणगावात अतिवृष्टी ...

सांगली जिल्ह्यात पूरस्थितीसाठी यंत्रणा अलर्ट मोडवर - Marathi News | System on alert mode for flood situation in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात पूरस्थितीसाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

प्रशासकीय यंत्रणेला पूरस्थितीतील कार्यवाहीची पूर्वतयारी ठेवण्याच्या सूचना ...

Kolhapur: नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेले पाण्याखाली; कृष्णा, पंचगंगेच्या पाणी पातळी सात फुटाने वाढ - Marathi News | Datta temple in Nrusinghwadi goes under water in Kolhapur Water level of Krishna, Panchganga rises by seven feet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेले पाण्याखाली; कृष्णा, पंचगंगेच्या पाणी पातळी सात फुटाने वाढ

नागरिक स्थलांतराच्या तयारीत ...

सांगली शहराला पुराचा धोका, नागरिकांमध्ये धास्ती; स्थलांतराची तयारी सुरू, किती फुटाला कोठे येतं पाणी.. वाचा - Marathi News | Sangli city is at risk of flooding, so the Municipal Corporation has issued a warning to the citizens living along the riverbanks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहराला पुराचा धोका, नागरिकांमध्ये धास्ती; स्थलांतराची तयारी सुरू, किती फुटाला कोठे येतं पाणी.. वाचा

महापालिका यंत्रणा सतर्क ...

वेताळवाडी नदीतील थरार! पुरात अडकलेल्या १० भाविकांना ग्रामस्थांनी वाचविले - Marathi News | Thrill in Vetalwadi River! Villagers rescue 10 devotees trapped in flood | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेताळवाडी नदीतील थरार! पुरात अडकलेल्या १० भाविकांना ग्रामस्थांनी वाचविले

सोयगाव तालुक्यातील रुद्रेश्वरजवळील वेताळवाडी नदीतील थरारक प्रसंग ...

उजनी व वीर धरणाच्या संगमातून चंद्रभागेत तब्बल सव्वा लाख क्युसेकचा विसर्ग; पूराचा धोका वाढणार - Marathi News | Nearly 1.25 lakh cusecs of water discharged into Chandrabhaga from the confluence of Ujani and Veer dams; Flood risk will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी व वीर धरणाच्या संगमातून चंद्रभागेत तब्बल सव्वा लाख क्युसेकचा विसर्ग; पूराचा धोका वाढणार

घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने भीमा खोऱ्यातील धरणातील विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे. ...

रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा कहर; चिपळूण, राजापुरात पूरस्थिती - Marathi News | Rain wreaks havoc in Ratnagiri, Sidhudurg districts Flood situation in Chiplun Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा कहर; चिपळूण, राजापुरात पूरस्थिती

नद्यांनी ओलांडली इशारा पातळी ...