लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

जालन्यात आस्मानी कहर सुरूच; गोळेगावला 'गोदावरी'चा विळखा, ग्रामस्थांना लोणीत हलविले - Marathi News | Storm continues in Jalna; Godavari lashes at Golegaon, villagers left in shock | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात आस्मानी कहर सुरूच; गोळेगावला 'गोदावरी'चा विळखा, ग्रामस्थांना लोणीत हलविले

कोणी पाण्यातून वाट काढली, कोणी ट्रॅक्टरचा आधार घेतला ...

“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही - Marathi News | cm devendra fadnavis visited the areas affected by heavy rain at aurad shahajani nilanga latur interacted with farmers and assessed the damage caused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही

CM Devendra Fadnavis In Latur PC News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. ...

"पूरग्रस्तांसाठी अजित पवार गटाचे मंत्री, खासदार, आमदार देणार एका महिन्याचा पगार", सुनिल तटकरे यांची घोषणा   - Marathi News | Ajit Pawar group ministers, MPs, MLAs will donate one month's salary for flood victims, Sunil Tatkare announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पूरग्रस्तांसाठी अजित पवार गटाचे मंत्री, खासदार, आमदार देणार एका महिन्याचा पगार", सुनिल तटकरे यांची घोषणा  

Maharashtra Flood News: महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेत ...

“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी - Marathi News | deputy cm eknath shinde visited dharashiv and inspected the huge damage caused to farmers and agriculture due to heavy rains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

Deputy CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. ...

दुदैवी घटना; पिके पाण्यात वाहून गेल्यानं कर्ज कसे फेडायचे या चिंतेत दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या - Marathi News | tragic incident two farmers commit life ends after crops were washed away worried about how to repay loans | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुदैवी घटना; पिके पाण्यात वाहून गेल्यानं कर्ज कसे फेडायचे या चिंतेत दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली आहे.  ...

सीना नदीला महापूर;  पुणे-सोलापूर एकेरी वाहतूक केली बंद, वाहनांच्या २० किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा - Marathi News | sina river floods pune solapur one way traffic closed queue of vehicles up to 20 kilometers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सीना नदीला महापूर;  पुणे-सोलापूर एकेरी वाहतूक केली बंद, वाहनांच्या २० किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा

पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गाड्यांनी पर्यायी रस्त्यांने जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी - Marathi News | Uddhav Thackeray's tour is scheduled; He will inspect 'these' five flood-hit districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी

Uddhav Thackeray Latest News: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती उद्भवली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी सुरू केली असून, आता उद्धव ठाकरेही नुकसान झालेल्या भागांना भेटी देणार आहेत. ...

मोडून पडला संसार तरी कणा मात्र कणखर आहे; शेतीला फुलवणारा आज मात्र पाण्यात आहे - Marathi News | Even though the world has fallen apart, the backbone remains strong; Today, the one who makes agriculture flourish is in the water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोडून पडला संसार तरी कणा मात्र कणखर आहे; शेतीला फुलवणारा आज मात्र पाण्यात आहे

Maharashtra Flood निसर्गाचा खेळ कोणाच्याच हातात सापडलेला नाही. एकदा दिलं, तर भरभरून देतो. नाहीतर होतं नव्हतं सारंच हिरावून घेतो. ...