नाल्यांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे घोगली, बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. अतिक्रमणांमुळे पाणी तुंबले आणि वस्त्यांमध्ये घुसले तर कुठे पाण्याने पूल वाहून नेले आहेत. संबंधित नाले ताब्यात घ ...
रस्ते पाण्यात गेलेले. अशात विद्यार्थ्यांनी भरलेली बस वाहनचालक पुढे काढतो. ती बस पुलाच्या अलीकडे काहीशा खोलगट भागात बंद पडते अन् पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कलंडते. बसमधील विद्यार्थ्यांची रडारड, किंचाळ्या वाढतात. ...
नंदपूर गाव वणा नदी आणि विदर्भ नाल्याने वेढले आहे. नदी आणि नाल्याचे पाणी वाढतीवर असल्याने पुराचा धोका वाढला आहे. अशी माहिती नंदपूरचे माजी ग्रा.पं.सदस्य आणि समुद्रपूर तालुका भाजप उपाध्यक्ष महेश हिवंज यांनी दिली. ...
नागपूरसह परिसरात शुक्रवारी पहाटेपासून मेघ गर्जनासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी ८.३० ते २.३० पर्यत शहरात २६३.०५ मि.मी. पाऊ स झाला. शहरातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने लगतच्या वस्त्यात पाणी शिरले. दोनशेहून अधिक वस्त्यात पाणी साचले. ३७ चौक व रस् ...
अपुरे रस्ते आणि ठेंगण्या पुलांमुळे संपर्क तुटण्याचा फटका यावर्षीही अनेक गावांना बसणार आहे. जिल्हाभरात नदी-नाल्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे ५४ पूल आहेत. मात्र त्यातील ४३ पूल पाण्याखाली गेल्यास पुढील गावांत जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही. ...