जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाले होते. ...
गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणक्षेत्रातही पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. ...
गोदावरीच्या नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावर असलेले चार रोहित्रं सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. ...
जून महिना उजाडल्यापासून नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती, ही प्रतीक्षा सोमवारी (दि.१६) संपली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारी जोरदार पर्जन्यवृष्टी व शहरात दिवसभर कोसळणाऱ्या दमदार संततधारेने गोदावरी या हंगामात पहिल्यांदा दुथडी भरून वा ...
शहर व परिसरात सलग दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने सोमवारी दुपारी गोदावरील पूर आला होता. गोदावरीला आलेल्या पुरामुळे परिसरातील नागरिकांपाठोपाठ पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविकांची गैरसोय झाली. ...
पुणे शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून रस्त्यामधले खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांनी पुणेकर त्रस्त झालेले दिसत आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने त्यातून दिवसभर पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता. ...