लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांनी समन्वय ठेवावा- उपजिल्हाधिकारी - Marathi News | Coordinates should be coordinated in emergency situations - Deputy Collector | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांनी समन्वय ठेवावा- उपजिल्हाधिकारी

मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून आपत्तीचे निवारण करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले. ...

नवीन पुलामुळे पावसाळ्यात भिवंडीत पुराची भीती - Marathi News | Due to the new bridge, fear of floods in the rainy season | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन पुलामुळे पावसाळ्यात भिवंडीत पुराची भीती

कामवारी नदीपात्रात भराव : गणेश विसर्जनासाठीही होणार अडथळा, भक्तांमध्ये नाराजीचा सूर ...

Indonesia floods : इंडोनेशियात पुराचा हाहाकार; 29 जणांचा मृत्यू - Marathi News | Indonesia floods At least 29 people dead thousands displaced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Indonesia floods : इंडोनेशियात पुराचा हाहाकार; 29 जणांचा मृत्यू

इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

नेपाळमध्ये अतिवृष्टीचा फटका, 27 जणांचा मृत्यू तर 400 जण जखमी  - Marathi News | 27 dead and more than 400 injured in rainstorms in Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये अतिवृष्टीचा फटका, 27 जणांचा मृत्यू तर 400 जण जखमी 

नेपाळला सध्या अतिवृष्टी आणि वादळाचा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून 400 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ...

झिम्बाव्बेतील मोझाम्बिक शहर इडाई चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त - Marathi News | Mozambique city of Zimbabwe was destroyed by the cyclone | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झिम्बाव्बेतील मोझाम्बिक शहर इडाई चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त

इंडोनेशियातील पापुआमध्ये पूराचा हाहाकार, 79 जणांचा मृत्यू  - Marathi News | Indonesia Flood: 79 People Died, 4000 People Been Saved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियातील पापुआमध्ये पूराचा हाहाकार, 79 जणांचा मृत्यू 

इंडोनेशियाच्या पापुआ भागात अचानक आलेल्या महापुरामुळे 79 जणांचा मृत्यू झाला आहे, आत्तापर्यंत 4 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे ...

पुराने वाहून गेलेला रस्ता ‘जैैसे थे’ - Marathi News | The old carriage road was 'Jaisi Tha' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुराने वाहून गेलेला रस्ता ‘जैैसे थे’

चामोर्शी तालुक्यातील घोट नजीकच्या शांतीनगर-मछली मार्गावरील अनेक रपट्यालगतचा रस्ता मागील पावसाळ्यात पुराने वाहून गेला. येथे गिट्टी उखडलेली आहे. परिणामी नागरिकांना आवागमन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ...

नागपूर जिल्ह्यातील कुजबा गावाचे पुनर्वसन करा - Marathi News | Rehabilitate Kujaba village in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील कुजबा गावाचे पुनर्वसन करा

भविष्यामध्ये पुराचा धोका असल्यामुळे कुही तालुक्यातील कुजबा गावाचे शक्य त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...