लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

गंगापूर, वैजापुरातील गावांत पुराचे पाणी; शेकडो एकर शेती पाण्यात - Marathi News | Flood water in villages in Gangapur, Vaijapur; Hundreds of acres of farmland in the water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूर, वैजापुरातील गावांत पुराचे पाणी; शेकडो एकर शेती पाण्यात

एनडीआरएफच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले  ...

कुडाळ चेंदवण मधील महिला पुरात बेपत्ता, शोधकार्य सुरू - Marathi News | Missing women in Kudal Chandavan, search operation started | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ चेंदवण मधील महिला पुरात बेपत्ता, शोधकार्य सुरू

मंगळवारी पहाटे पासून बेपत्ता असलेल्या चेंदवण मळावाडी येथील महीला मळावाडी येथील घरात आलेल्या पुराच्या पाण्यात मंगळवारी पहाटे वाहुन गेल्याची प्राथमिक माहिती... ...

लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होऊन प्रशासनास सहकार्य करावे, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Kolhapur District Collector urges people to move to safe places and cooperate with administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होऊन प्रशासनास सहकार्य करावे, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल होत आहेत. ...

कोल्हापूरच्या महापुराशी दोन हात करुन मातेने दिला गोंडस राजकुमाराला जन्म - Marathi News | Mother Birth of a cute Baby boy in Kolhapur Flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या महापुराशी दोन हात करुन मातेने दिला गोंडस राजकुमाराला जन्म

Kolhapur Flood: पावसाने सर्वत्र थैमान घातलेले असताना कोल्हापूर जिल्ह्यामधील गंभीर पूरस्थितीशी दोन हात करत पन्हाळा तालुक्यातील वाघवें येथील गरोदर मातेने एका गोंडस राजकुमाराला जन्म दिला. ...

जिल्ह्यातील १३ हजार जणांना हलविले सुरक्षित स्थळी - Marathi News | 13 Thousands people have been shifted to safe places in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील १३ हजार जणांना हलविले सुरक्षित स्थळी

शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामती, दौंड तालुक्यातील ३ हजार ३४३ कुटुंबातील १३ हजार ३३६ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. ...

धामोड बंधाऱ्यावर पाणी ;२० गावांसह धामणीखोऱ्याचा संपर्क तुटला - Marathi News |  Water on Dhamod Dam; Contact cut with Dhamni valley & 20 villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धामोड बंधाऱ्यावर पाणी ;२० गावांसह धामणीखोऱ्याचा संपर्क तुटला

धामोड परिसरात ढगफुटी सदृश्य कोसळणाऱ्या पावसाने अक्षरश : थैमान घातले आहे . त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

पिंपरी शहरातील पूरपरिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Guardian Minister reviews flood situation in pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरातील पूरपरिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

पाऊस थांबल्यानंतर तातडीने मुळानदीच्या काठी सीमाभिंत बांधण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.  ...

उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले  - Marathi News | heavy rain in umbraj satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले 

कराड तालुक्यातील उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षेतेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासाने जिल्हा परिषदेत तात्पुरती निवाऱ्यांची सोय केली आहे.  ...