कोवाड मधील पुरात अडकलेल्या किणी रोडवरिल 24 नागरीकांना आज बेळगाव मिल्ट्री च्या मदतीने बाहेर काढण्यास चंदगड प्रशासनाला यश , स्वतः नायब तहसिलदार नांगरे ऑपरेशन वेळी हजर , पुरस्थिती कायम , घरांची पडझड सुरु , पावसाचे थैमान कायम , वीज नाही , मोबाईल रेंज ना ...
जेव्हा जेव्हा मोठा पूर येतो, तेव्हा तेव्हा अशी परिस्थिती ओढवते. नदीकाठी दाणादाण उडते, जीर्ण झालेले-मोडकळीस आलेले वाडे कोसळतात; मातीच्या ढिगाऱ्यावर वसलेल्या वस्त्या ढासळतात. असे झाले की, शासन यंत्रणा खडबडून जागी होते. ...
उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुंडुंब भरले आहेत. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून सूर्यनारायणाचे दर्शनच झाले नाही. परिणामी शेतपिकांवर विविध रोगांचा प्राद ...