लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

मांजरजवळा शेतशिवारात पाणी शिरले - Marathi News | Water entered the cat farm | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मांजरजवळा शेतशिवारात पाणी शिरले

तालुक्यातील मांजरजवळा, कन्हेरवाडी ते बेलोरा मार्गावरील शेतशिवारात नालीचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे व पिकांचे नुकसान होत आहे. या रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने नाली खोदली. त्यामुळे पाणी साठत असून ते शेतात शिरत आहे. ...

पूरग्रस्तांना सोडून सांगलीचे पालकमंत्री पुण्यात? - Marathi News | Guardian minister of Sangli subhash deshmukh leaving flood victims in Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूरग्रस्तांना सोडून सांगलीचे पालकमंत्री पुण्यात?

पुरग्रस्तांना सोडून मी पुण्यात आल्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही... ...

पूर आला अन सगळं वाहून घेऊन गेला ; पुण्यातील पुरग्रस्तांची व्यथा - Marathi News | The flood came and carried everything away ; story of flood affected people of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर आला अन सगळं वाहून घेऊन गेला ; पुण्यातील पुरग्रस्तांची व्यथा

पुण्यातील शांतीनगर भागात आलेल्या पुरामुळे येथील शेकडाे लाेक बेघर झाले हाेते. आता पूर ओसरला असला तरी नागरिकांचे संसार पुरामुळे रस्त्यावर आले आहेत. ...

पुरामुळे नादुरुस्त वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलणार - Marathi News | Due to the flood, the illuminated electricity meter will be replaced by Mahavitaran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरामुळे नादुरुस्त वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलणार

राज्यात ज्या ठिकाणी पुरामुळे महावितरणच्या ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा वीजग्राहकांचे वीजमीटर स्वखर्चाने बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ...

खाकी वर्दीतली माणूसकी, महामार्गावरील ट्रकचालकांची पोलिसांनी भूक भागवली - Marathi News | Humanity in khaki uniforms, the truck drivers on the highway, the police were hungry | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खाकी वर्दीतली माणूसकी, महामार्गावरील ट्रकचालकांची पोलिसांनी भूक भागवली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. ...

सावधान...! पुराच्या पाण्यात कार अडकलीय? या गोष्टी मुळीच करू नका! - Marathi News | Beware ...! Car stuck in flood water? Don't do these things! | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सावधान...! पुराच्या पाण्यात कार अडकलीय? या गोष्टी मुळीच करू नका!

उत्तर गोव्याला पुराचा मोठा फटका, शेतीची हानी, 45 कुटुंबांचे स्थलांतर - Marathi News | Flood in North Goa, migration of 45 families | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तर गोव्याला पुराचा मोठा फटका, शेतीची हानी, 45 कुटुंबांचे स्थलांतर

तिळारी धरणासह अन्य ठिकाणचेही पाणी सोडावे लागल्याने उत्तर गोव्यातील तीन तालुक्यांना जास्त फटका बसला. ...

महापुरामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा स्थगित : शरद पवार यांची माहिती - Marathi News | NCP Shiv Swarajya Yatra postponed due to floods: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापुरामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा स्थगित : शरद पवार यांची माहिती

राज्यात इतकी भीषण महापुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची शिवस्वराज्य यात्रा स्थगित केल्याची  माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिली.  ...