पैठण शहरातील सखल भागामध्ये रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी, तर व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी करण्यास सुरुवात केली होती. ...
शेगावचे संत गजानन महाराज आणि पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या राज्यातील दोन महत्त्वाच्या देवस्थानांनी त्यांच्या दानपेटीतून दोन कोटी ११ लाख रुपये राज्यातील पूरग्रस्त शेतकरी व कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री निधीला देण्याची घोषणा केली. ...
तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन त्वरीत बोलवावे असं त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे. ...
सीना नदीच्या पात्रात २२ ते २३ सप्टेंबर यादरम्यान दोन लाखांहून अधिकचा विसर्ग येत होता. त्यामुळे माळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला. ...