हुडूकदुम्मा येथे १० लाख ७२ हजार ८३७ रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. हुडूकदुम्मा हे गाव कोरचीपासून पूर्वेस २५ किमी अंतरावर आहे. या गावात कोणत्याही प्रकारच्या सिंचनाच्या सुविधा नाहीत. ...
यावर्षीच्या संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच शनिवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने ओढे आणि नाले खळखळून वाहिले असून, या पावसामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे़ परिणामी काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झ ...
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान होऊन बेघर झालेल्या पूरग्रस्तांना सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने २१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश देऊन सामाजिक बांध ...
सध्या ऊन, पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कनेडी परिसरातील गावांमधील भातशेतीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही ठिकाणी शेतीला करपा रोगाने ग्रासले आहे. या नव्या संकटाने शेतकरी संकटात सापडला आहे. ...