शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित सांगितले. ...
नांदेड जिल्ह्यातल्या ऊंचेगाव येथे शनिवारी रात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऑक्टोबर महिना उजाडला तरी मराठवाड्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात सोयाबीनचा ढीग वाचवताना शेतकऱ्याची कसरत होतानाचा एक व्हिडीओ व ...