बोरी नदीला पूर आलेला...येण्या-जाण्यास रस्ता किंवा पूल नाही. १३ वर्षांची मुलगी तापानं फणफणत होती. अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारासाठी नदी काठावर आणले.. जेणेकरुन नदी ओलांडून जाता येईल आणि मुलीचा प्राण वाचेल. पण दुर्दैव. नदीकाठी या निष्पाप आदिवासी बाल ...
गावातील तरुण चार मुले नदीत वाहून गेली व उशिरापर्यंत त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने अवघ्या गावातच शोककळा पसरली होती. आता माहिती मिळणार हीच धाकधूक मनात ठेवून कालीमाटीवासी व वाहून गेलेल्या मुलांचे कुटुंबीय टक लावून बसले होते. सणाचा दिवस दु:खात बदलला व ...
सोमवारी यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ११२.७ मिमी पाऊस बाभूळगाव तालुक्यात, ९३ मिमी ...
मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात ४६.६० मिमी, सेलू तालुक्यात ७६.४० मिमी, देवळी तालुक्यात ६९.५० मिमी, हिंगणघाट तालुक्यात ४०.५० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३३.५४ मिमी, आर्वी तालुक्यात ८३.२५ मिमी, आष्टी तालुक्यात ३९.०० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ५०.८५ म ...