लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

Pune Flood: पाण्याच्या पुराबरोबरच पुढाऱ्यांचाही पूर; आश्वासनाने पूरग्रस्त संतापले, ठोस निर्णयांची अपेक्षा - Marathi News | Along with the pune flood of water there is also a flood of government leaders Flooded with reassurance angered expecting concrete decisions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Flood: पाण्याच्या पुराबरोबरच पुढाऱ्यांचाही पूर; आश्वासनाने पूरग्रस्त संतापले, ठोस निर्णयांची अपेक्षा

पुढारी येतात, आश्वासने देतात, पुढे काहीच होत नाही, असा या बाधितांचा दरवर्षीचा अनुभव ...

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यास पुन्हा मुदतवाढ - Marathi News | Another extension of time for purchase of sugarcane cutting machine under rashtriya krishi vikas yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यास पुन्हा मुदतवाढ

साखर आयुक्तालयाने दि. २२/०५/२०२४ रोजीपर्यत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोड यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस एक विशेष बाब म्हणून दि. १५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार - Marathi News | Satara Kolhapur special train will run due to flood situation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार

मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील : १३ ऑगस्टपर्यंत दररोज फेऱ्या. ...

सांगलीत ३५ फुटाचा पूर ३० फुटालाच आला, महापालिका अहवालातील धक्कादायक वास्तव समोर - Marathi News | filling in the floodplain has spoiled the calculation of the flood level In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ३५ फुटाचा पूर ३० फुटालाच आला, महापालिका अहवालातील धक्कादायक वास्तव समोर

आयुक्तांचे घरच पूरपट्ट्यात ...

पुण्याच्या पूरस्थितीवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर; समाधानकारक अहवाल पाठवण्याचे आदेश - Marathi News | chief minister eknath shinde held officials on edge over Pune flood situation orders to send satisfactory report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पूरस्थितीवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर; समाधानकारक अहवाल पाठवण्याचे आदेश

नदीपात्रात जे राडारोडा टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि गुन्हा दाखल केले जाणार - एकनाथ शिंदे ...

पायी चालत डोंगर पार, पूरग्रस्तांना दिला धीर... खासदार कंगना रणौत यांचा हिमाचल दौरा - Marathi News | BJP MP Kangana Ranaut visit to flood affected areas in Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायी चालत डोंगर पार, पूरग्रस्तांना दिला धीर... खासदार कंगना रणौत यांचा हिमाचल दौरा

कंगनाने राज्य सरकारचे टोचले कान ...

पंचगंगा नदीचे पाणी फुटाने कमी; कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा बंधारे खुले, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर - Marathi News | Panchganga river water reduced by a foot; Fourteen dams in Kolhapur district open, traffic slowly back to normal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा नदीचे पाणी फुटाने कमी; कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा बंधारे खुले, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

अधूनमधून श्रावण सरी : राधानगरीचा विसर्गही झाला कमी ...

Ujani Dam Water Level: उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ.. भीमेत सव्वा लाखाचा विसर्ग - Marathi News | Ujani Dam Water Level: Massive increase in the flow of water entering the Ujani Dam & water release in bhima river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ.. भीमेत सव्वा लाखाचा विसर्ग

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुणे-सोलापूर-नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण १०३ टक्के भरले असून, सोमवारी सार्यकाळी उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग दोन लाख पाच हजार क्यूसेकपर्यंत वाढला ...