लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; नवेगाव बांध येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका - Marathi News | Farmers of Musdhalar, Navegaon Dam in Gondia district were hit by heavy rains | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; नवेगाव बांध येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

अजूनही पाणी कमी न झाल्यामुळे शेतातील पीकं सडण्याच्या मार्गावर ...

ठेक्याने घेतली सात एकर, पुराने हिरावली भाकर; राखेमुळे उगवलेल्या पिकांची झाली माती - Marathi News | Ash pond of Koradi thermal power plant bursts, ash water seeped into the fields of the farmers and ruined the grown crops | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठेक्याने घेतली सात एकर, पुराने हिरावली भाकर; राखेमुळे उगवलेल्या पिकांची झाली माती

काेराडी वीज केंद्रातील राख साचलेल्या तलावाचा बंधारा फुटल्याने जीवितहानी झाली नसली तरी राखेच्या पुराचे दुष्परिणाम अनेक दिवस परिसरातील नागरिकांना भाेगावे लागणार आहेत. ...

Video: सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर भडकले, पूरग्रस्त गावांची पाहणी करताना सुनावलं - Marathi News | Sudhir Mungantiwar lashed out at officials, said while inspecting flooded villages | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Video: सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर भडकले, पूरग्रस्त गावांची पाहणी करताना सुनावलं

मुनगंटीवारांचा हा व्हिडिओ झालाय वायरल, या गावाच्या आसपास चुकीच्या पद्धतीने कोळसा खाणीतील मातीचे महाकाय ढिगारे उभे केल्याने गावाला बसला पुराचा फटका ...

पूरस्थितीत दहा पैकी केवळ तीन आमदार 'ऑनफिल्ड'; सात जणांनी फोनवरूनच केली विचारपूस - Marathi News | only three MLAs onfield out of 10 in flood situation in Yavatmal district; Seven people asked over the phone | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूरस्थितीत दहा पैकी केवळ तीन आमदार 'ऑनफिल्ड'; सात जणांनी फोनवरूनच केली विचारपूस

जिल्ह्याला तीन खासदार आहे. यातील दोन खासदारांनी पाठ फिरविली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींबाबत पूरबाधित क्षेत्रात मोठा असंतोष व्यक्त होत आहे. ...

आई तुझं लेकरू... आजारी बाळासाठी ट्युबवरुन प्रवास, माऊलीनं पुरातून काढला मार्ग - Marathi News | Ai tuzh lekeru... Tube travel for sick baby, Mauli makes her way through flood in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आई तुझं लेकरू... आजारी बाळासाठी ट्युबवरुन प्रवास, माऊलीनं पुरातून काढला मार्ग

गावाला चारही बाजूने विश्वगंगा नदीने वेढलेले आहे, आणि तालुक्याला येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे ...

नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी अजूनही सात वर्षांपूर्वीचे निकष - Marathi News | The seven-year-old criteria for natural calamity relief, the GR for relief allocation, has not yet been 'updated' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी अजूनही सात वर्षांपूर्वीचे निकष

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना अजूनही जुन्या कालबाह्य शासन निर्णयानुसार आणि तत्कालीन दराप्रमाणे मदत वाटपाचे नियोजन केले जात आहे. परिणामी ही मदत तुटपुंजी ठरत आहे. ...

अमरावती जिल्ह्यातील मुसळधार पावसाने नऊ कोटींच्या रस्ते व पुलांवर फिरवले पाणी - Marathi News | Heavy rains in Amravati district have flooded nine crore roads and bridges | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील मुसळधार पावसाने नऊ कोटींच्या रस्ते व पुलांवर फिरवले पाणी

Amravati News अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल नऊ कोटींच्या रस्ते व पुलांच्या बांधकामावर पाणी फेरले गेले आहे. ...

क्षणार्धात राखमिश्रीत पाण्याची लाट शिरली आणि घरांची ‘राखरांगाेळी’ झाली - Marathi News | In no time, a wave of water mixed with ash entered and the houses became 'Ash Rangaeli' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्षणार्धात राखमिश्रीत पाण्याची लाट शिरली आणि घरांची ‘राखरांगाेळी’ झाली

Nagpur News काेराडी वीज केंद्रातील राख साचविलेल्या तलावाचा बंधारा फुटल्यामुळे पाच-सहा किलाेमीटरच्या परिसरात त्याचे भीषण परिणाम झाले. म्हसाळा टाेलीवासीयांना राखमिश्रीत पुराचा तडाखा बसला. ...