Flood in UAE: संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) पूर्व भागात मुसळधार पावसामुळे महापूर आला असून, अनेक भाग जलमय झाले आहेत. पुरामुळे अनेक घरं पाण्यात बुडाली आहेत. तर काही घरांचं नुकसान झालं आहे. ...
पाण्याचा प्रवाह जास्त असतानाही एकाने शहाणपणा करत दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीला अटकवलेली तीन लाख रुपये असलेली बॅग पाण्यात वाहून गेली. ...
सिराेंचा शहर प्राणहिता नदीच्या काठावर वसले आहे. प्राणहिता नदीचे पाणी गाेदावरी नदीत येते. गाेदावरी नदीचे वाढलेले पाणी सिराेंचा शहरात शिरते. यात मेडिगड्डा प्रकल्पाची भर पडली आहे. ...
जिल्ह्यातील मोठ्या नद्या असलेल्या वर्धा, वैनगंगा यासह इरई, झरपट नदी नाल्यांना दोन ते तीन वेळा पूर आला. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. पुराच्या पाण्यामध्ये पिकांचे नुकसान झाले. यासोबतच हिरवा चारा सडला, त्यामुळे सध्या पूरग्रस्त गावांतील नागरिक ...