महापुराचा फटका जिल्ह्यातील ७ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांना बसला आहे. नैसर्गिक संकटात ६ लाख ४ हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ...
शासनाने नुकसानभरपाईसाठी पहिल्या ४ टप्प्यांत ३१८२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यातील २१ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना १५६८ कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. १६ लाख शेतकऱ्यांचे ११३९ कोटी रुपयांचे अनुदान केवायसीविना पडून आहे. ...
Ativrushti Madat ऑगस्ट महिन्याचा ६० कोटी रुपये मंजुरीचा पहिला आदेश १२ सप्टेंबर रोजी, सप्टेंबर महिन्याचा ७७२ कोटी ३७ लाख रुपयांचा दुसरा आदेश १८ ऑक्टोबर रोजी निघाला आहे. ...
सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात सातारा जिल्ह्यातील अनेक मंडलात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांची आणि फळबागांची मोठी हानी झाली. या अंतर्गत शेतकऱ्यांना ६ कोटी २९ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचा अंदाज आहे. ...