पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुणे-सोलापूर-नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण १०३ टक्के भरले असून, सोमवारी सार्यकाळी उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग दोन लाख पाच हजार क्यूसेकपर्यंत वाढला ...