अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
अतिवृष्टी आणि पुराने बाधित झालेल्या एकूण ७६ हजार शेतकऱ्यांपैकी आजपर्यंत तब्बल ७३ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तहसील विभागाकडून १०१ कोटी अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. ...
यंदाच्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी विहिरी बुजल्याची धक्कादायक स्थिती दिसून आली असून, या विहिरी पुन्हा कार्यरत करण्यासाठी जि.प. च्या रोजगार हमी योजना विभागाने १ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. ...
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने पिके तर गेलीच शिवाय जमिनीही खरडून गेली. जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानीची २० हजार ४२१ शेतकऱ्यांना १२ हजार ४६० हेक्टरसाठी ५७ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ...
karj vasuli राज्यात चालू पीक कर्ज वसुलीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देत त्याचे पुनर्गठन करण्याचे आदेश दिले, पण आठच दिवसांत बँकांनी साखर कारखान्यांच्या बिलातून वसुलीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे सव्वीस हजारांहून अधिक खात्यावर १९ कोटी रुपये जमा झाले नाहीत. उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मे महिन्यापासून नुकसान सुरू झाले. ...
pik karj punargathan राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व महापुराने बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीला स्थगिती देत त्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश दिले आहेत. ...